Posts

Showing posts from January, 2019

एखाद्या वळणावर अचानक झालेली भेट.*(मुक्त)*

Image
करण बेंडकुळे. ( नाशिक ) http://www.Instagram.com/Karanbendkule1997 https://karanbendkule1997.blogspot.com/ एकंदरीत माझ आयुष्य खुप छान चालेल होत. ना कसली चिंता ना अंगावर कसली जवाबदारी मी माझ आयुष्य एकदम मस्त जगत होतो. सर्वाना हसवायच आणि त्यांचा आनंदी चेहरा बघून स्वताही आनंदी रहायचो. अस छान आयुष्य जगताना प्रत्येक क्षणाचा आनंद मी घेत होतो. पण ते म्हणतात ना चांगल्या गोष्टीना लवकर नजर लागते तस काहीस माझही झालं होत. माझ्या आयुष्यात एका वर्षात अशा काही घटना घडल्या कि माझ आनंदी आयुष्य क्षणार्धात उध्वस्त झाल. आयुष्याचे चटकदार क्षण चाखताना बेचव क्षण पण चाखायला लागतील याची मी कधीही कल्पनाच केली नव्हती. एकंदरीत वाईट परिस्थिति पाहता नशीबाने ही काढता पाय घेतला. त्यात कमी म्हणून की काय जवळची माणसंही(मित्र-मैत्रीणी) साथ सोडायला लागली. एक एक करत सगळे साथ सोडून जाऊ लागले. जणू साडेसातीच लागली होती माझ्या मागे. मैत्रीवरून हळूहळू विश्वास उडत चालला होता. नवीन मैत्री करायला माझ मन तयार होत नव्हत. प्रत्येक जणांनचा मी राग राग करायला लागलो होतो. नको-नको झाल होत मला या आयुष्यात राहून, जीवनाला पु...

मुळात ती तशी नाही...

Image
करण बेंडकुळे. ( नाशिक ) http://www.Instagram.com/Karanbendkule1997 https://karanbendkule1997.blogspot.com/ आज सकाळी एका मैत्रिणीचा फोन आला होता. जरा कामात होतो त्यामुळे मला फोन उचलता आला नाही. पण 10 मिनिटांनी वडीलांचा फोन आला वडील बोलले अरे तुझ्या मैत्रीणीचा फोन आला होता जरा फोन करून बघ बर तिला. म्हणून मी काम आटोपून तिला  फोन केला. मी : काय ग फोन केला होता. ती : अरे हो केला होता पण माकडा किती नंबर बदलतो आज वाढवा झाला असताना चूकन तुझ्या पप्पा ला फोन लागला. मी : तु काही बोलली नाही ना वेड्या सारख. ती : अरे मला वाटल तुच आहेस आणि तुझे पप्पा बोलत होते मी त्याचा पप्पा बोलतोय पण मला वाटल तू मजाक करतोय की काय पण नतंर कळाल की खरच तुझे पप्पा बोलत आहे मग मी लगेच फोन ठेवून दिला. मी : मी जरा हसलो आणि बोलो अग पप्पांचा फोन येऊन गेला. त्यांनी सांगितल काय झाल ते तू टेन्शन घेऊ नको. आणि हा माझा एकच नंबर आहे तोच ठेव बाकीचे डिलीट कर. ती : बर मला वाटल झाला आता वाढवा. मी : काही नाही ग सोड तो विषय. आणि आज कस काय आठवण आली. ती : काही नाही रे खुप दिवस झाले फोन नव्हता केला म्हणून चला म्हटलं...

माझ्या आई-वडिलांनी माझ्यात रुजवलेले संस्कार (मुक्त)

Image
करण बेंडकुळे. ( नाशिक ) http://www.Instagram.com/Karanbendkule1997 https://karanbendkule1997.blogspot.com/ सर्वाचे आईवडील आपापल्या पाल्यांवर गर्भातच किंवा जन्मताच संस्कार करत असतात. आपल्या मुला-मुलीचे समाजात नाव व्हावे असे प्रत्येक आईवडलांना वाटत असते. म्हणून प्रत्येकाचे आईवडील आपापल्या मुला/मुलीवर चांगले संस्कार करत असतात. त्यांच्या जीवनाला एक चांगली दिशा देण्याचे काम ते सतत करत असतात. तसेच माझ्या आईवडिलांनी देखील माझ्यावर अनेक संस्कार केले आहे. पण एक संस्कार माझ्यावर असा ही केला कि तो मी या जन्मात काय पण पुढच्या सात जन्म विसरू शकणार नाही. ही गोष्ट मी चौथीत असताना घडली. आमचा पाच जणांनचा छोटासा मध्यवर्गीय असा परिवार. वडील तसे बॅंकेत कामाला होते पण त्यावेळी पगार कमी असल्यामुळे काटकसर करावी लागायची. शिवाय मध्यवर्गीय परिवार असल्यामुळे काटकसर करायची सवय ही मध्यवर्गीय परिवाराला जन्मतच देवाकडून मिळते. त्यामुळे माझे आईवडील देखील पैसे जमा करायचे. जस जमल तस ते पैसे भविष्याच्या दृष्टीने मागे टाकत असायचे. त्यासाठी त्यांनी बाजारातून एक प्लास्टिकचा गल्ला आणला होता आणि त्यात ते रोज किंव...

जखम.....

Image
चेहर्‍यावर झालेली जखम काहीतरी सांगत होती. काहीतरी विपरीत घडल आज याची साक्ष देत होती.  वाचा फुटणार होती तिला तेवढया, मलमपट्टी ने वाचा तिची बंद केली. जातीने जखम ओ ती, वाचा बंद केली तरी झालेली हकीकत निशाणी वरून सांगून गेली.          ✒ ~ करण बेंडकुळे.    ( मेरी दुनिया )

लेखणी मुळे झालेला बदल...

बदलले मी ही पूर्णपणे स्वताला. जस बदलला अंगुलीमान भेटून गौतमबुद्धांना....           ✒ ~ करण बेंडकुळे.   ( मेरी दुनियाा )