जखम.....


चेहर्‍यावर झालेली जखम काहीतरी सांगत होती.
काहीतरी विपरीत घडल आज याची साक्ष देत होती. 
वाचा फुटणार होती तिला तेवढया, मलमपट्टी ने वाचा तिची बंद केली.
जातीने जखम ओ ती, वाचा बंद केली तरी झालेली हकीकत निशाणी वरून सांगून गेली.
         ✒
~ करण बेंडकुळे.
   ( मेरी दुनिया )

Comments

Popular posts from this blog

निळावंती.

मला सोडून नाही जाणार ना तु?

अंश आणि वृंदा The Death Before Born...