आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करा.

 

आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करा. येणारे येत राहतील, जाणारे जात राहतील. वर्ष सरत राहतील कॅलेंडर पलटत राहतील. व्यक्ती म्हणून चांगले रहा, कुणाला चारित्र्याचे दाखले देत बसू नका. ज्या व्यक्तीमुळे दुखावले गेले तिच्या बद्दल द्वेष बाळगू नका, प्रत्येकाला माफ करत चला. शांत रहा, संयम बाळगा. आयुष्य खुप सुंदर आहे पण सोबतच्या व्यक्ती चांगल्या निवडा. सर्व सुरळीत होईल फक्त मनी करूणा प्रेम आणि वात्सल्याची भावना ठेवा.

बाकी राधे राधे.©तारंग.

Comments

Popular posts from this blog

निळावंती.

मला सोडून नाही जाणार ना तु?

अंश आणि वृंदा The Death Before Born...