सर्व स्त्री सारख्या असतात?

 सर्व पुरुष सारखेच असतात अस चूकिच वक्तव्य करणाऱ्या महिलांच्या वागण्याकडे पाहून म्हणायला हरकत नाही कि सर्व महिला सारख्याच असतात. जिथे स्त्रीचा आदर केला जातो तिथेच अनादरही कैक पटीने का केला जातो हे कळाल्यावर समजत की समाजात स्त्रीला काचेच भांड का म्हणतात आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन काय असतो ते.

कटू आहे पण सत्य आहे.©तारंग.





Comments

Popular posts from this blog

निळावंती.

मला सोडून नाही जाणार ना तु?

अंश आणि वृंदा The Death Before Born...